Surprise Me!

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर | 10th SSC Board Exam Result 2022 Date | Maharashtra Board | Sakal

2022-06-16 1,833 Dailymotion

उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दुपारी १ नंतर विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
अधिकृत संकेतस्थळ :
http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
#10thResult2022MaharashtraBoard #Maharashtra_board_result_2022 #SSCResult2022MaharashtraBorad #10thResult #varshagaikwad #scc #result #10th
Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon